← Bye-Laws/#98
EN
Bye-law 98Ch.6 · सर्वसाधारण सभा

सर्वसाधारण सभेची नोटीस

अधिकृत मजकूर
सर्वसाधारण सभेची नोटीस 98. समिती प्रत्येक सर्वसाधारण सभेची तारीख, वेळ व जागा आणि तीत करावयाचे कामकाज निश्चित करील.परंतु मागणी केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत करावयाचे कामकाज, मागणी पत्रकात दिलेल्या विषयापुरतेच मर्यादित राहील. त्याचप्रमाणे उपविधी क्र.162 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे संस्थेच्या सचिवाकडून सर्वसाधारण सभा बोलविण्याची नोटीस सदस्यांना पाठविण्यांत येईल. त्याने नोटीस पाठविली नाही तर अध्यक्ष ती नोटीस पाठवील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.