← Bye-Laws/#97
EN
Bye-law 97Ch.6 · सर्वसाधारण सभा

मागणी केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेची तारीख, वेळ व स्थळ निश्चित करणे

अधिकृत मजकूर
मागणी केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेची तारीख, वेळ व स्थळ निश्चित करणे 97. उपविधी क्र. 96 अनुसार विशेष सर्वसाधारण सभेसाठी आलेले मागणीपत्र संस्थेच्या सचिवाकडून ते पोहोचल्याच्या तारखेपासून सात दिवसांचे आत अशा सभेची तारीख, वेळ व स्थळ निश्चित करण्यासाठी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात येईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.