← Bye-Laws/#15
EN
Bye-law 15Ch.2 · निधी

निधीतील रकमांची गुंतवणूक

अधिकृत मजकूर
निधीतील रकमांची गुंतवणूक 15. संस्थेच्या व्यवहारात वापरला नसेल असा निधी संस्थेस, अधिनियमाच्या कलम 70 अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे गुंतवण्यात येईल किंवा ठेव म्हणून ठेवण्यात येईल, परंतु संस्थेच्या निधीच्या रुपात गोळा केलेल्या रकमा अधिनियमाच्या उक्त कलमान्वये, मान्यताप्राप्त प्रकारांपैकी एका प्रकारे दीर्घ मुदतीसाठी, गुंतवणुकीवरील मिळालेल्या व्याजासह गुंतवण्यात येतील.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.