Bye-law 16Ch.3 · सदस्यत्व
सदस्यांचे वर्ग
अधिकृत मजकूर
सदस्यांचे वर्ग
16. संस्थेच्या सदस्य वर्गामध्ये - (1) सदस्य व सहयोगी सदस्य आणि (दोन) नाममात्र सभासद यांचा समावेश असेल.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
2026 Amendment Rules
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.