← Bye-Laws/#20
EN
Bye-law 20Ch.3 · सदस्यत्व

संस्थेच्या नाममात्र सदस्यत्वाबाबत अटी

अधिकृत मजकूर
संस्थेच्या नाममात्र सदस्यत्वाबाबत शर्ती 20. नाममात्र सदस्य होण्यास पात्र असलेल्या व ज्याने अशा सदस्यत्वासाठी रु. 100/- प्रवेश फी भरुन त्यास लागू असलेल्या विहित नमुन्यात आपल्या मूळ सदस्याच्या मार्फत अर्ज केला आहे. अशा पोट भाडेकरुस, परवानाधारकास (Licensee) किंवा काळजी वाहकास (caretaker) किंवा भोगवटादारास (occupant) समिती संस्थेचा नाममात्र सदस्य म्हणून दाखल करुन घेवू शकेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.