← Bye-Laws/#21
EN
Bye-law 21Ch.3 · सदस्यत्व

सदस्यत्वाचे अर्ज निकाली काढण्याची पद्धती

अधिकृत मजकूर
सदस्यत्वाचे अर्ज, निकाली काढण्याची पध्दती 21. संस्थेच्या सदस्यत्वासाठी आलेला अर्ज निकालात काढण्यासाठी, संस्थेचे सचिव व समिती यांच्याकडून उपविधी क्र. 65(अ) ते (ग) मध्ये घालून दिलेली पध्दत अनुसरण्यात येईल.

संबंधित तरतुदी

MCS Act, 1960 — Chapter XIII-B

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.