← Bye-Laws/#4
EN
Bye-law 4Ch.1 · प्रारंभिक

संस्थेचे कार्यक्षेत्र

अधिकृत मजकूर
संस्थेचे कार्यक्षेत्र 4. संस्थेचे कार्यक्षेत्र ________________________________________________ पुरते मर्यादित राहील. (स्पष्टीकरण) एक) बृहन्मुंबई मध्ये असणाऱ्या संस्थांनी मोकळ्या जागेमध्ये सिटी सर्व्हे नं. / गट नं. / भूखंड क्र. व वॉर्ड क्र. ________________ याचा उल्लेख करावा. दोन) इतर ठिकाणी असणाऱ्या संस्थांनी सिटी सर्व्हे नं. / गट नं. / भूखंड क्र. व महानगरपालिका / नगरपालिका / शहर / गांव ________, तालुका ___________, जिल्हा याचा उल्लेख करावा.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.