← Bye-Laws/#51
EN
Bye-law 51Ch.3 · सदस्यत्व

संस्थेच्या सदस्यवर्गातून काढून टाकल्यावर होणारा परिणाम

अधिकृत मजकूर
संस्थेच्या सदस्य वर्गातून काढून टाकण्याचा सदस्यावर होणारा परिणाम. 51. संस्थेच्या सदस्य वर्गातून रीतसर काढून टाकलेल्या सदस्याच्या बाबतीत ज्या तारखेस नोंदणी प्राधिकारी सदस्यास काढून टाकण्याच्या ठरावास मान्यता देईल त्या तारखेपासून संबंधित व्यक्तीचे सदस्य रद्द होईल. संस्थेचा सदस्य असण्याचे बंद होईल. सदस्याचे भाग जप्त करण्याबाबतची कार्यवाही त्याचे सदस्यत्व रद्द झाल्याबरोबरच अंमलात येईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.