Bye-law 52Ch.3 · सदस्यत्व
सदस्यवर्गातून काढून टाकलेल्या सदस्याने सदनिका रिकामी करून ताबा देणे
अधिकृत मजकूर
सदस्य वर्गातून काढून टाकलेल्या सदस्याने सदनिका रिकामी करुन ताबा देणे.
52. ज्या सदस्यास संस्थेच्या सदस्य वर्गातून रीतसर काढून टाकण्यांत आले आहे असा सदस्य त्याच्या सदनिकेचा भोगवटा चालू ठेवण्यासाठी हक्कदार असणार नाही आणि तो समितीने जी मुदत ठरवून दिली असेल त्या मुदतीत त्याच्या सदनिकेचा ताबा सचिवांकडे निर्वेध व बिनतक्रार देण्याची व्यवस्था करेल. त्यांना तसे करण्यांत कसूर केल्यास त्याच्या सदनिकेतून बेदखल केला जाण्यास तो पात्र राहील. सदस्यवर्गातून काढून टाकलेल्या सदस्याचे भाग व हितसंबंध संपादन करणे.
← Previous
51. Effect of expulsion on Membership of the Society
Next →
53. Acquisition of the Shares and interest of the expelled Member
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.