← Bye-Laws/#134
EN
Bye-law 134Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीच्या एक सदस्यास एकच मत असणे. निर्णय बहुमताने घेणे

अधिकृत मजकूर
समितीच्या एका सदस्यांस एकच मत असणे. निर्णय बहुमताने घेणे. 134. समितीच्या प्रत्येक सदस्यास एक मत असेल. तथापि समसमान झाल्यास सभेच्या अध्यक्षास दुस-या किंवा निर्णायक मताचा अधिकार असेल. सर्व निर्णय बहुमताने घेतले जातील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.