← Bye-Laws/#135
EN
Bye-law 135Ch.7 · व्यवस्थापन समिती

अध्यक्षांच्या सूचनेवरून किंवा समितीच्या 1/3 सदस्यांच्या मागणीवरून समितीची विशेष सभा

अधिकृत मजकूर
अध्यक्षांच्या सूचनेवरुन किंवा समितीच्या 1/3 सदस्यांच्या मागणीवरुन समितीची विशेष सभा. 135. समितीच्या 1/3 सदस्यांनी मागणी केल्यास , संस्थेचा सचिव असे मागणीपत्र मिळाल्यापासून सात दिवसांच्या आंत मागणीपत्रात नमूद केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी समितीची खास सभा बोलावील. संस्थेच्या सचिवांकडून ठराविक मुदतीत अशी सभा बोलाविण्यास कसूर झाल्यास उपविधी क्र. 132 खाली केलेली पध्दत अवलंबिली जाईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.