Bye-law 136Ch.7 · व्यवस्थापन समिती
संस्थेच्या सचिवाने समितीच्या सभांना हजर राहणे व इतिवृत्ताची नोंद करणे
अधिकृत मजकूर
संस्थेच्या सचिवाने समितीच्या सभांना हजर राहणे व इतिवृत्तांची नोंद करणे
136. संस्थेचा सचिव समितीच्या प्रत्येक सभेत उपस्थित राहील व इतिवृत्ताची नोंद ठेवील आणि ते त्यावर स्वत:ची सही करुन व संस्थेच्या अध्यक्षाची त्यावर सही घेऊन कायम करण्यासाठी समितीच्या पुढील सभेपुढे ठेवील. सचिवाच्या गैरहजेरीत इतिवृत्तांताची नोंद घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष पर्यायी व्यवस्था करतील.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.