← Bye-Laws/#133
EN
Bye-law 133Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीच्या सभासाठी संस्थेचे अध्यक्ष यांनी अध्यक्षपद स्वीकारणे

अधिकृत मजकूर
समितीच्या सभांसाठी संस्थेचे अध्यक्ष यांनी अध्यक्षपद स्वीकारणे 133. संस्थेचा अध्यक्ष समितीच्या सर्व सभांमध्ये अध्यक्षपद स्वीकारील. परंतु अध्यक्ष जर समितीच्या एखाद्या सभेत गैरहजर असेल तर सदर सभेला हजर असलेले समितीचे सदस्य आपल्यापैकी एकाची त्या सभेचा अध्यक्ष म्हणून निवड करु शकतील व तो त्या सभेची अध्यक्षपद स्वीकारील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.