Bye-law 132Ch.7 · व्यवस्थापन समिती
समितीच्या सभेची नोटीस
अधिकृत मजकूर
समितीच्या सभेची नोटीस
132. संस्थेचा सचिव संस्थेच्या अध्यक्षाशी सल्लामसलत करुन समितीच्या प्रत्येक सभेची तीन पूर्ण दिवसांची नोटीस समितीच्या सर्व सदस्यांना पाठवील व तीत सभेची तारीख, वेळ, स्थळ व तीत करावयाच्या कामकाजाचा उल्लेख असेल. जर समितीच्या सभेची नोटीस व कार्यक्रम पत्रिका पाठविण्यांत संस्थेच्या सचिवाकडून कसूर झाल्यास संस्थेचा अध्यक्ष ती पाठवील. संस्थेचा सचिव व अध्यक्ष यांनी समितीच्या सभेची नोटीस व कार्यक्रम पत्रिका पाठविण्यांत कसूर केल्यास संस्था ज्या गृहनिर्माण महासंघाशी (फेडरेशनशी) संलग्न झालेली आहे असा महासंघ अशा प्रकारची सूचना व विनंती पत्रक मिळाल्यानंतर अशी सभा बोलावू शकेल.
← Previous
131. Resignation of office bearers of the Society
Next →
133. Chairmanship of Committee Meeting
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.