Bye-law 1Ch.1 · प्रारंभिक
संस्थेचे नाव
अधिकृत मजकूर
संस्थेचे नांव
1. (अ) संस्थेचे नांव "________________________________________________" असे राहील.
(ब) संस्थेला आपल्या नावात बदल करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 याच्या कलम 15 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 याच्या नियम 14 अन्वये निर्धारित केलेली कार्यपद्धती अनुसरावी लागेल.
(क) संस्थेचे "गृहनिर्माण संस्था" या प्रमुख वर्गाखाली व भाडेकरु मालकी / भाडेकरु सहभागीदारी गृहनिर्माण संस्था / इतर गृहनिर्माण संस्था या उपवर्गाखाली वर्गीकरण करण्यात आले आहे.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
2026 Amendment Rules
Draft Model Bye-laws 2026
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.