Bye-law 93Ch.6 · सर्वसाधारण सभा
हंगामी समितीने प्रभार सुपूर्द करणे
अधिकृत मजकूर
हंगामी समितीने प्रभार सुपूर्द करणे
93. हंगामी समितीचा अगर नामनिर्देशित समितीचा अध्यक्ष हा नवीन समिती निवडून आल्यावर तिच्या पहिल्या सभेच्या वेळी आपल्याकडे असलेली संस्थेची सर्व मालमत्ता व कागदपत्रांचा ताबा स्वत:जवळ काहीही न ठेवता, नव्याने निवडून आलेल्या समितीच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करील. यामध्ये उपविधी क्र. 90 मध्ये उल्लेख केलेल्या अभिलेखाचा समावेश असेल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.