← Bye-Laws/#94
EN
Bye-law 94Ch.6 · सर्वसाधारण सभा

वार्षिक सर्वसाधारण सभा भरविणे

अधिकृत मजकूर
वार्षिक सर्वसाधारण सभा भरविणे 94. अ) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दर वर्षी 30 सप्टेंबर रोजी किंवा तत्पूर्वी अधिनियमातील कलम 75 (1) खाली तरतूद केल्याप्रमाणे भरविली पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. ब) वर निर्देश केलेल्या उपविधी क्र. 94 (अ) मध्ये विहित केलेल्या मुदतीत वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविण्यात कसूर करण्यात आली तर अधिनियमाच्या कलम 75 (5) खाली, तरतूद करण्यात आल्याप्रमाणे ती निरर्ह ठरविण्यात येईल व कारवाई होऊ शकेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.