Bye-law 123Ch.7 · व्यवस्थापन समिती
संस्थेचे अभिलेख ताब्यात घेणे
अधिकृत मजकूर
संस्थेचा अभिलेख ताब्यात घेणे.
123. संस्थेचा अभिलेख संस्थेच्या व्यवस्थापन कमिटीच्या संमतीने संस्थेच्या वास्तूमध्ये सचिवास सोईस्कर होईल, अशा ठिकाणी ठेवण्यात येईल व सभासदांना त्याबाबत कळविण्यांत येईल.
← Previous
122. First Meeting of new committee
Next →
124. Outgoing Chairman to handover charge to new Chairman
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.