Bye-law 54Ch.3 · सदस्यत्व
सभासदवर्गातून काढून टाकलेल्या सभासदास पुन्हा सभासद म्हणून प्रवेश मिळण्याच्या पात्रतेसंबंधी
अधिकृत मजकूर
सभासद वर्गातून काढून टाकलेल्या सभासदास पुन्हा सभासद म्हणून प्रवेश मिळण्याच्या पात्रतेसंबंधी.
54. सदस्य वर्गातून काढून टाकलेला कोणताही सदस्य त्यास काढून टाकण्यांत आल्याच्या तारखेपासून एक वर्ष संपेपर्यंत संस्थेच्या सदस्यत्वासाठी संस्थेत पुन्हा दाखल होण्यास पात्र असणार नाही. परंतु, संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या शिफारशीवरुन सदस्यवर्गातून काढून टाकलेल्या सदस्यास नोंदणी प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी खास बाब म्हणून संस्थेच्या सदस्य वर्गात पुन्हा दाखल करुन घेता येईल.
← Previous
53. Acquisition of the Shares and interest of the expelled Member
Next →
55. Circumstances under which a person ceases to be a Member
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.