Bye-law 11Ch.2 · निधी
संस्थेने दायित्व घेण्यावर निबंध
अधिकृत मजकूर
संस्थेने दायित्व घेण्यावर निर्बंध
11. संस्थेस समिती निश्चित करील अशा कालावधीसाठी अशा व्याजदराने आणि अशा अटीच्या व शर्तींच्या अधीन सदस्यांकडून ठेवी स्वीकारता येतील आणि कर्जे घेता येतील. परंतु अशा दायित्वांची एकूण मर्यादा राज्य महाराष्ट्र सहकारी संस्था नियमावलीतील नियम 35 मध्ये विहीत केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये.
← Previous
10. Society's seal and signature of office bearers on every share certificate
Next →
12. How the Reserve Fund shall be constituted
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.