← Bye-Laws/#10
EN
Bye-law 10Ch.2 · निधी

प्रत्येक भागपत्रावर संस्थेचे शिक्क व पदाधिकाऱ्यांच्या सह्या

अधिकृत मजकूर
प्रत्येक भागपत्रावर संस्थेचा शिक्का व पदाधिकाऱ्याच्या सहया 10. प्रत्येक भागपत्रावर संस्थेच्या नावाचा शिक्का (सील) उमटविण्यांत येईल व त्यावर संस्थेचा अध्यक्ष, सचिव आणि समितीने रीतसर प्राधिकृत केलेला समितीचा एक सदस्य, यांच्या सहया असतील. संस्थेच्या सचिवांकडून सभासदांस भागपत्र देण्यांत येईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.