Bye-law 40Ch.3 · सदस्यत्व
हस्तांतरिती (Transferee) सदस्यत्वाचे हक्क केव्हापासून वापरायचे
अधिकृत मजकूर
हस्तांतरिती (Transferee) सदस्यत्वाचे हक्क केव्हापासून वापरावयाचे.
40) हस्तांतरिती ही संस्थेकडून विहित नमुन्यातील पत्र अथवा निबंधकानी अधिनियमाच्या कलम 22 किंवा 23 अन्वये दिलेले आदेश मिळाल्याच्या तारखेपासून सदस्यत्वाच्या हक्कांचा वापर करण्यास पात्र राहील. मात्र, ही पात्रता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि त्यांला अनुसरुन बनविलेल्या नियमांच्या व उपविधीच्या अधीन असेल.
संबंधित तरतुदी
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.