Bye-law 152Ch.7 · व्यवस्थापन समिती
लेखापरीक्षेसाठी पुस्तके व अभिलेख सादर करणे
अधिकृत मजकूर
लेखापरीक्षेसाठी पुस्तके व अभिलेख सादर करणे
152. संस्थेच्या कार्यालयात किंवा संस्थेचा अभिलेख नेहमी जेथे ठेवला जातो तेथे, सचिव अंतर्गत लेखापरीक्षकाकडे आणि संविधिमान्य लेखापरीक्षकाकडे हिशेबाची सर्व पुस्तके, नोंदवह्या, अभिलेख सादर करील किंवा सादर करण्याची व्यवस्था करील व संस्थेच्या लेखापरीक्षेसाठी त्यांच्याकडून मागविण्यांत येईल अशी माहिती त्यांना पुरवील.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.