← Bye-Laws/#158
EN
Bye-law 158Ch.7 · व्यवस्थापन समिती

संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम समितीने पार पाडणे

अधिकृत मजकूर
संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम समितीने पार पाडणे 158. उपविधी क्र. 157 च्या तरतुदींस अधीन राहून समिती, शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, संस्थेच्या इमारतीचे बांधकाम, दुरुस्ती, देखभाल तसेच पुनर्विकासाचे काम पुढे चालू ठेवील. समितीची ही जबाबदारी काम पूर्ण होईपर्यंत राहील. एवढेच नव्हे तर संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास संस्थेने अंमलात आणलेल्या कंत्राटाच्या तरतुदीनुसार होत आहे, हे पाहण्याची जबाबदारी ही समितीची राहील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.