Bye-law 31Ch.3 · सदस्यत्व
सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग किंवा हितसंबंध संपादन करणे
अधिकृत मजकूर
सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग किंवा हितसंबंध संपादन करणे.
31. उपविधी क्र. 27 अनुसार सदस्याचा राजीनामा स्वीकारल्यानंतर, संस्था सदर सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध संपादन करील व त्यास उपविधी क्र. 66 अनुसार तरतूद केल्याप्रमाणे त्यांची किंमत अदा करील.
← Previous
30. Resignation of Tenant/Licensee/Caretaker
Next →
32. Procedure for Nomination by a Member and its revocation / revision
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.