Bye-law 116Ch.7 · व्यवस्थापन समिती
संस्थेच्या व्यवहारात हितसंबंध धारण करण्यास मनाई
अधिकृत मजकूर
संस्थेच्या व्यवहारात हितसंबंध धारण करण्यांस मनाई
116. संस्थेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास, असा पदाधिकारी या नात्याखेरीज अयोग्यपणे अथवा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे खालील बाबतीत हितसंबंध ठेवता येणार नाहीत.
अ) संस्थेकडून करण्यांत आलेल्या कोणत्याही करारात किंवा;
ब) संस्थेने विकलेल्या किंवा खरेदी केलेल्या कोणत्याही मालमतेत किंवा;
क) संस्थेत केलेली गुंतवणूक किंवा संस्थेच्या पगारी नोकरासाठी संस्थेने निवासस्थानाची सोय करण्यासाठी घेतलेल्या कर्जाव्यतिरिक्त संस्थेच्या इतर कोणत्याही व्यवहारात कोणताही हितसंबंध धारण करता येणार नाही.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.