← Bye-Laws/#106
EN
Bye-law 106Ch.6 · सर्वसाधारण सभा

प्रत्येक सदस्यास एकच मत

अधिकृत मजकूर
प्रत्येक सदस्यास एकच मत 106. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या प्रत्येक क्रियाशील सदस्यास आणि त्याच्या गैरहजेरीत त्याच्या सहयोगी सदस्यास फक्त एकच मत देण्याचा अधिकार असेल. मते समसमान झाल्यास सभेच्या अध्यक्षास एक निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.