Bye-law 107Ch.6 · सर्वसाधारण सभा
निर्णय कशा पद्धतीने घेता येतील
अधिकृत मजकूर
निर्णय कशा पध्दतीने घेता येतील
107. अधिनियम, नियमावली व संस्थेचे उपविधी यात अन्य प्रकारे विनिर्दिष्टपणे तरतूद केलेली नसेल तर एरव्ही, संस्थेच्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रश्नांवर सभेत हजर असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने निर्णय घेतले जातील.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.