← Bye-Laws/#147
EN
Bye-law 147Ch.7 · व्यवस्थापन समिती

कर्मचाऱ्यांकडून तारण

अधिकृत मजकूर
कर्मचाऱ्यांकडून तारण 147. संस्थेच्या सेवेत असलेल्या प्रत्येक वेतनी कर्मचा-याने व रोकड रक्कम व रोखे हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने महाराष्ट्र सहकारी संस्था नियमावलीतील नियम 107 ब अन्वये तरतूद केल्याप्रमाणे तारण दिले पाहिजे.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.