← Bye-Laws/#69
EN
Bye-law 69Ch.4 · देय व आकारणी

सदस्यांनी संस्थेला द्यावयाचे आकार जमा करणे

अधिकृत मजकूर
सदस्यांनी संस्थेला द्यावयाचे आकार जमा करणे. 69. उपविधी क्र. 67 (अ) मध्ये दर्शविल्याप्रमाणे सदस्यांनी संस्थेला द्यावयाच्या आकाराबाबत संस्थेचा सचिव बिल ( डिमांड ) मागणी नोटीस तयार करेल आणि ती बिले आणि (डिमांड )नोटिसा सर्व सदस्यांना, या संदर्भात समितीने निश्चित केलेल्या तारखेला किंवा त्यापूर्वी पाठवील.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.