Bye-law 56Ch.3 · सदस्यत्व
सहयोगी सदस्य असण्याचे समाप्त होते
अधिकृत मजकूर
सहयोगी सदस्य असल्याचे कोणत्या परिस्थितीत समाप्त होते.
56. मूळ सदस्याचे सदस्यत्व समाप्त झाल्यास किंवा सहयोगी सदस्याचा मृत्यू झाल्यास किंवा समितीने सहयोगी सदस्याचा राजीनामा स्वीकारल्यास सहयोगी सदस्य असल्याचे समाप्त होईल.
तथापी सहयोगी सदस्याने मूळ सदस्याबरोबर संयुक्तरीत्या संस्थेच्या मालमत्तेमध्ये मालकी हक्क व हितसंबंध धारण केला असेल तर मूळ सदस्याचे सदस्यत्व समाप्त झाल्यावर अशा प्रकारे सहयोगी सदस्य असण्याचे समाप्त होणार नाही. व्यवस्थापक समिती याबाबत उपविधी क्र 60 मध्ये नमूद केल्याप्रमाणे पुढील आवश्यक कार्यवाही करेल.
← Previous
55. Circumstances under which a person ceases to be a Member
Next →
57. Circumstances under which the person occupying the flat on behalf of the firm / company ceases to be the nominal Member
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.