← Bye-Laws/#42
EN
Bye-law 42Ch.3 · सदस्यत्व

सदस्यांच्या सदनिकेच्या अदलाबदलीसाठी आलेले अर्ज निकाली काढणे

अधिकृत मजकूर
सदस्यांच्या सदनिकेंच्या अदलाबदलीसाठी आलेले अर्ज निकाली काढणे. 42. सदनिका अदलाबदलीसाठी आलेले अर्ज निकालात काढताना संस्थेच्या सचिवाकडून व समितीकडून उपविधी क्र.63 मध्ये नमूद केलेली कार्यपध्दती अनुसरण्यात येईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.